infoग्रामसभा: 15 June 2026 दाटेगाव ग्रामपंचायत

विकासकामे

ग्रामपंचायतीची सुरू, पूर्ण व नियोजित विकासकामे

pending सुरू असलेली कामे
जि. प. शाळा क्रीडांगण विकास
● सुरू

जि. प. शाळा क्रीडांगण विकास

दाटेगाव शाळेतील मुलांसाठी मैदानाचे सपाटीकरण व विविध खेळांचे ग्राउंड तयार करणे.

payments ₹३,५०,००० account_balance ग्रामपंचायत निधी location_on शाळा परिसर, दाटेगाव calendar_today Apr 2026→ Jul 2026