अधिकृत सूचना आणि जाहिराती
ग्रामसभा बैठक - जून २०२६
दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता दातेगाव ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे.